साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री १०.३०च्या मालिका

कलाकार संपादन

  • किरण गायकवाड - डॉ. अजितकुमार चंद्रकांत देव (नटवरसिंह / देवीसिंग)
  • अस्मिता देशमुख - सागरिका बाबू पाटील (डिंपल)
  • मिलिंद शिंदे - मार्तंड जामदार
  • वीरल माने - शुभंकर बाबू पाटील (टोण्या)
  • अंजली जोगळेकर - मंगल बाबू पाटील
  • अंकुश मांडेकर - बाबू पाटील
  • पुष्पा चौधरी - वंदी पाटील
  • रुक्मिणी सुतार - सरु पाटील
  • किरण डांगे - बजरंग पाटील (बजा)
  • रविना गोगावले - रविना बजरंग पाटील
  • निलेश गवारे - नामदेव जाधव (नाम्या)
  • नामांतर कांबळे - विंच्या
  • प्रिया गौतम - सलोनी
  • ऋतुजा कनोजिया - पिंकी
  • शिवानी घाटगे - नीलम जयसिंग
  • निव्या चेंबूरकर - मधुमती (मधू)
  • वैष्णवी कल्याणकर - सोनाली (सोनू)
  • सौरभ भिसे
  • स्वरा पाटील

विशेष भाग संपादन

  1. मरतो तो माणूस, पुरुन उरतो तो देवमाणूस. (१९ डिसेंबर २०२१)
  2. डॉ. अजितच्या पुण्यतिथीला गावात पोहोचला नटवरसिंग. (२० डिसेंबर २०२१)
  3. तो मी नव्हेच म्हणणारा नटवर की डॉ. अजितकुमार देव? (२१ डिसेंबर २०२१)
  4. वाड्यात शिरलेली व्यक्ती नटवर की अजित, डिंपलच्या हाती लागणार का पुरावा? (२३ डिसेंबर २०२१)
  5. नटवर की डॉ. अजितकुमार देव, अखेर होणार खुलासा. (२५ डिसेंबर २०२१)
  6. गावासमोर अजितच्या कुकर्माचं पितळ उघडं पडणार का? (२६ डिसेंबर २०२१)
  7. अजितने सलोनीला मारल्याचा पुरावा डिंपलच्या हाती लागणार. (२७ डिसेंबर २०२१)
  8. गावकऱ्यांच्या प्रश्नात अजितला सापडणार नवं उत्तर. (२८ डिसेंबर २०२१)
  9. गावात आलेली नवी पाहुणी नीलमचं अजित करणार खास स्वागत. (३० डिसेंबर २०२१)
  10. डिंपलच्या नजरेतून सुटेल का अजित? (०१ जानेवारी २०२२)
  11. नीलमवर चांगुलपणाची छाप पाडण्यात अजितला मिळणार यश, पण डिंपल ठरणार का अजितच्या खेळातली अडचण? (०४ जानेवारी २०२२)
  12. डिंपलच्या हाती लागणार अजितच्या विरोधातला पुरावा. (६ जानेवारी २०२२)
  13. अजितने पाण्याखाली दडवलेलं पाप तळाशी राहणार की लोकांसमोर येणार? (०९ जानेवारी २०२२)
  14. अजितने मातीत दडवलेलं धन मातीत मिसळणार. (११ जानेवारी २०२२)
  15. अजित आणि नीलमची छुपी भेट डिंपल कॉन्ट्रॅक्टरसमोर आणणार. (१३ जानेवारी २०२२)
  16. जाब विचारायला आलेला कॉन्ट्रॅक्टर अजितच्या पायाशी लोळण घेणार. (१५ जानेवारी २०२२)
  17. नीलम अजितसाठी ठरणार का चुकीचं सावज? (१८ जानेवारी २०२२)
  18. कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे येण्याची वाट पाहणाऱ्या अजितचा होणार अपेक्षाभंग. (२० जानेवारी २०२२)
  19. अजितने रचलेला खेळ त्याच्याच जीवावर बेतणार. (२२ जानेवारी २०२२)
  20. डिंपलने केलेल्या आरोपामुळे अजित अडचणीत येणार का? (२५ जानेवारी २०२२)
  21. जयसिंग नीलम आणि अजितला रंगेहाथ पकडणार. (२८ जानेवारी २०२२)
  22. नीलमचा काटा काढण्याच्या अजितच्या प्लॅनमध्ये ऐनवेळी होणार गडबड. (३१ जानेवारी २०२२)
  23. देवमाणसाच्या आयुष्यात येणार निराळा टि्वस्ट, नीलमच्या मृत्यूचं अखेर काय आहे रहस्य? (०३ फेब्रुवारी २०२२)
  24. अजित, पोलीस आणि नीलमचा मृतदेह एकाच खोलीत बंद झाल्याने वाढणार अजितच्या काळजाचे ठोके. (०५ फेब्रुवारी २०२२)
  25. नीलमचा मृतदेह हॉटेलबाहेर काढण्यात अजितला यश मिळणार की अडकणार एका नव्या पेचात? (०८ फेब्रुवारी २०२२)
  26. डिंपलशी हातमिळवणी नाकारुन अजित सापडणार का पोलिसांच्या तावडीत? (११ फेब्रुवारी २०२२)
  27. डिंपल आणि अजितची पार्टनरशिप सरू आजीच्या कानावर पडणार. (१४ फेब्रुवारी २०२२)
  28. अजितच्या अडचणीत आणखीन वाढ, नव्या मनसुब्याला पडणार भगदाड. (१६ फेब्रुवारी २०२२)
  29. अजितने टाकलेल्या जाळ्यातून मधू वाचवू शकेल का मुलीला? (१८ फेब्रुवारी २०२२)
  30. शुभमंगल सावधान, डिंपल आणि अजितच्या लग्नात मिळणार डिंपलला अनोखी भेट. (२० फेब्रुवारी २०२२)
  31. अजितच्या स्वार्थापायी होणार मधूच्या आयुष्याची धूळधाण. (०६ मार्च २०२२)
  32. अजितच्या रासलीलेला मार्तंड लावणार ग्रहण. (१७ एप्रिल २०२२)