द बिग बुल
द बिग बुल हा भारतीय गुन्हेगाराच्या कहाणीवर बेतलेला नाट्यमय हिंदी चित्रपट आहे[१], त्याचे दिग्दर्शन अजय देवगण, आनंद पंडित, विक्रांत शर्मा आणि कुमार मंगत पाठखे यांनी केली असून या चित्रपटाची कथा हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे.[२][३]
कलाकार संपादन
- अभिषेक बच्चन
- इलियाना डिक्रूझ
- निकिता दत्ता
- महेश मांजरेकर
- राम कपूर
- लेख प्रजापती
- संजीव पांडे
- समीर सोनी
- सुमित वॅट्स
- सोहम शाह
- सौरभ शुक्ला
गाणी संपादन
- इश्क न माझा
- द बिग बुल - शीर्षक ट्रॅक
- पैसे का नशा
- हवावन के शेर में
संदर्भ संपादन
बाह्य दुवे संपादन
द बिग बुल आयएमडीबीवर