नरेंद्र मोदी स्टेडियम

साचा:गल्लत


साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान

अमदावादच्या मोटेरा भागातील नरेंद्र मोदी स्टेडियम (पूर्वीचे सरदार पटेल स्टेडियमगुजरात स्टेडियम) हे भारतातील कसोटी क्रिकेटचे एक महत्त्वाचे मैदान आहे. १९८२ मध्ये बांधल्या गेलेल्या या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना इ.स. १९८३ मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये खेळवण्यात आला.

साचा:भारतातील क्रिकेट मैदाने