नवीन विमानतळ मेट्रो स्थानक
साचा:रेल्वे स्थानक साचा:नागपूर मेट्रो उत्तर-दक्षिण मार्गिका नवीन विमानतळ मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या साचा:Font color[१] सतरावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून उत्तर-दक्षिण असा गेला आहे. हे स्थानक भू-पातळीवर आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)साचा:मराठी शब्द सुचवा स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२])