साचा:Location map निर्मल हे भारताच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यामधील एक छोटे शहर आहे. निर्मल तेलंगणाच्या उत्तर भागात आदिलाबादच्या १७० किमी पश्चिमेस तर निजामाबादच्या ७५ किमी उत्तरेस वसले आहे. २०११ साली निर्मलची लोकसंख्या ८८ हजार होती.