निवृत्ती कांबळे
निवृत्ती सटवाजी कांबळे ( १९१० -) हे एक भारतीय राजकारणी होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून ते भारतीय संसदेच्या खालच्या सभागृहात लोकसभेवर (१९७१-७७) निवडून गेले होते.[१][२][३]