परक्राम्य संलेख अधिनियम

साचा:विकिडेटा माहितीचौकट परक्राम्य संलेख अधिनियम (निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) हा भारतातील एक कायदा आहे. १८८१मध्ये पारित करण्यात आलेला हा कायदा आजही फारसे बदल न होता लागू आहे.

या कायद्याने चार प्रकारचे संलेख (इन्स्ट्रुमेंट) नियमन होते

  • अंतर्देशीय संलेख
  • परदेशी संलेख
  • बँक संलेख
  • वित्तीय संस्था संलेख