साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा
पापुम पारे जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
इ.स. १९९९ मध्ये हा जिल्हा लोअर सुबानसिरी जिल्ह्यातून विभाजित झाला होता.[१]
याचे प्रशासकीय केंद्र युपिआ येथे आहे.
साचा:अरुणाचल प्रदेश - जिल्हे साचा:संदर्भनोंदी