पुंडलिक हरी दानवे (१९२६ - १ नोव्हेंबर २०२१) हे भारताच्या ६व्या लोकसभा (१९७७) आणि ९व्या लोकसभेचे (१९८९) सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्राच्या जालना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय जनता पक्षाचे तसेच जनता पक्षाचे सदस्य होते.[][][]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी