पुदुच्चेरी
साचा:विकिडेटा माहितीचौकट पुदुच्चेरी हे भारततील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे.[१] याचे क्षेत्रफळ ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरीची लोकसंख्या १२,४४,४६४ एवढी आहे. तामिळ व फ्रेंच ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदुळ व ज्वारी ही पुदुच्चेरीतील प्रमुख पिके आहेत. येथील साक्षरता ८६.५५ टक्के आहे.
==भूगोल== फ्रेंचाकडून प्राप्त झालेल्या पॉडिचेरी, करिकल, माहे, यानम हा प्रदेश १४ वी घटनादुरुस्ती कायदा १९६२
जिल्हे संपादन
पर्यटन संपादन
पुदुच्चेरी हे भारतातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे प्रवाशांचे आकर्षण आहेत.[२] योगी अरविंद घोष यांचा आश्रम येथे असून जगभरातून साधक तेथे भेट देतात.[३]
चित्रदालन संपादन
-
समुद्रकिनारा
-
अरविंद आश्रम