पुरुषोत्तम केशव काकोडकर (१८ मे, १९१३:कुडचाडे, गोवा, पोर्तुगीज भारत - २ मे, १९९८:दिल्ली, भारत) हे भारतीय राजकारणी आणि समाजसेवक होते.[] ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य होते.

साचा:विस्तार