पौष हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील दहावा महिना आहे. हा महिना ३० दिवसांचा असतो.

प़ौष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत येतो. पौष महिन्यात येणारी मकर संक्रांत ही १४ जानेवारी या तारखेच्या आसापास असते.

साचा:भारतीय दिनदर्शिका महिना साचा:विस्तार साचा:भारतीय महिने साचा:हिंदू कालमापन