बरकतुल्लाह खान स्टेडियम
साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान बरकतुल्लाह खान स्टेडियम हे भारताच्या जोधपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
८ डिसेंबर २००० रोजी भारत आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.