बसवराज राजगुरू
साचा:विकिडेटा माहितीचौकट पं. बसवराज राजगुरू (२४ आॅगस्ट, १९१७:यालीवाल - २१ जुलै, १९९१:बंगळूर, कर्नाटक ) हे एक कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक होते.
शिष्य संपादन
बसवराज राजगुरू यांना मिळालेले पुरस्कार संपादन
- पद्मश्री, पद्मभूषण
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
बसवराज राजगुरू यांच्या स्मरणार्थ दिले जात असलेले राष्ट्रीय पुरस्कार संपादन
- बसवराज राजगुरू स्मृती पुरस्कार. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : पं. उल्हास कशाळकर, वगैरे.
- बसवराज राजगुरू स्मृती युवा पुरस्कार. जयतीर्थ मेवुंडी, संगीता कट्टी