बाळ सामंत
साचा:माहितीचौकट साहित्यिक बाळ सामंत (जन्मः २७ मे, १९२४ मृत्यू: १८ जानेवारी, २००९) हे (प्रामुख्याने) विनोदी लेखक होते. कन्नमवार मुख्यमंत्री असताना ते महाराष्ट्राचे जनसंपर्क अधिकारी होते.साचा:संदर्भ हवा
प्रकाशित साहित्य संपादन
- करामत
- खिरापत
- खुशमस्करी
- गोंधळ
- तो एक राजहंस (बालगंधर्वांच्या जीवनावर)
- नवरा-बायको
- नवलाई
- न संपणाऱ्या गोष्टी (स्तंभलेखन, लोकसत्ता)
- पुनर्जन्म एक शोध
- प्रेमग्रंथ
- मरणात खरोखर जग जगते
- मराठी नाट्यसंगीत
- मस्करी
- मैफल
- शापित यक्ष (रिचर्ड बर्टनच्या जीवनावर)
- शूरा मी वंदिले
- हिटलर - एक महान शोकांतिका
पुरस्कार संपादन
- पद्मश्री पुरस्कार २००४
बाह्य दुवे संपादन
संदर्भ संपादन
इतर संपादन