बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
साचा:Infobox Airport बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ साचा:विमानतळ संकेत भारताच्या झारखंड राज्यातील रांची येथे असलेला विमानतळ आहे. रांची शहरापासून अंदाजे ७ किमी अंतरवर असलेला हा विमानतळावरून गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू झाली आहे. येथून दर वर्षी २,००,००० प्रवासी येजा करतात.
विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन
बाह्य दुवे संपादन