बिर्सा मुंडा विमानतळ

साचा:Infobox Airport रांचीचा बिरसा मुंडा विमानतळ साचा:विमानतळ संकेत भारताच्या झारखंड राज्याची राजधानी असलेल्या रांची येथे असलेला विमानतळ आहे. रांची शहरापासून अंदाजे ७ किमी अंतारवर असलेल्या ह्या विमानतळावरून अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू असतात. येथून दर वर्षी २,००,००० प्रवासी येजा करतात.

साचा:विस्तार बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

बाह्य दुवे संपादन

साचा:Commonscat-inline


साचा:भारतातील विमानतळ