बेलवंडी रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:दौंड मनमाड रेल्वेमार्ग बेलवंडी रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात.