बॉमडिला भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पश्चिम कामेंग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,६८५ होती.