Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी - मराठीपिडिया

भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी

भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी यामध्ये जगातील सर्वाधिक मोठ्या (सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच) गौतम बुद्धांच्या पुतळ्यांचा समावेश केला गेलेला आहे. जगातील सर्वात मोठा (लांब) आणि सर्वात उंच बुद्धपुतळा चीनमध्ये आहे. चीनच्या जिआनंशी (Jiangxi) प्रांतातील ४१६ मीटर लांबीचा निद्रावस्थेवतील बुद्धपुतळा हा जगातील सर्वात मोठा व सर्वात लांब पुतळा आहे, तर हेनान प्रांतातील स्प्रिंग टेंपल बुद्ध हा १५३ मीटर (आधारासह २०८ मीटर) उंचीचा पुतळा जगातील सर्वात ऊंच बुुद्ध पुतळा आहे.

उंचीनुसार संपादन

नाव स्थान उंची टीप निर्मिती वर्ष चित्र
मीटर फूट
स्प्रिंग टेंपल बुद्ध हेनान, चीन साचा:Convert जगातील सर्वात उंच पुतळा २००२
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
लेक्युन सेक्या सॅग्ननिंग, म्यानमार साचा:Convert म्यानमारमधील सर्वाधिक उंच पुतळा २००८
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
उशहिकू दाईबत्सू इबाराकी, जपान साचा:Convert जपानमधील सर्वात उंच पुतळा १९९३
ग्रेट बुद्ध ॲंग थॉंन, थायलंड साचा:Convert जगातील सातवा सर्वात उंच पुतळा २००८
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
ग्रॅंड बुद्ध जिंशू, चीन साचा:Convert १९९६
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
लेशान जायंट बुद्ध लेशान, चीन साचा:Convert जगातील सर्वात उंच/मोठा दगडाचा पुतळा ८०३
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
Luangpho Yai Roi Et, थायलंड साचा:Convert आधारासह एकूण उंची साचा:Convert १९७९
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

लांबीनुसार संपादन

साचा:भाषांतर

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:भव्य बुद्ध पुतळे