भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६७

साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघाने जून-जुलै १९६७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताला या दौऱ्यात ३-० अश्या पद्धतीने पराभवाला सामोरे जावे लागले. कसोटी सामन्यांबरोबरच भारताने काउंटी संघांशी सराव सामने खेळले. मन्सूर अली खान पटौदी यांना इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून कायम ठेवले.

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे