भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१५
भारतीय क्रिकेट संघाने १० ते २४ जून २०१५ दरम्यान बांगलादेश दौरा केला. या दौऱ्यावर १ कसोटी सामना आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविली गेली. सदर मालिका पावसाळ्याच्या ऋतुमध्ये होत असल्याने प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला.
एकमेव कसोटी सामना अनिर्णितावस्थेत संपला तर एकदिवसीय सामन्यांची मालिका बांगलादेशने २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका संपादन
एकमेव कसोटी सामना संपादन
एकदिवसीय मालिका संपादन
१ला एकदिवसीय सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा एकदिवसीय सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा एकदिवसीय सामना संपादन
संदर्भ आणि नोंदी संपादन
बाह्यदुवे संपादन
साचा:भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१५