मडगांव रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक मडगांव रेल्वे स्थानक हे गोव्याच्या मडगांव शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक गोव्यामधील सर्वात वर्दळीचे असून महाराष्ट्र व उत्तरेकडून कर्नाटककेरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. वास्को दा गामा हे गोव्यामधील दुसरे एक मोठे रेल्वे स्थानक आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन

येथून चालू होणाऱ्या/संपणाऱ्या गाड्या संपादन

येथे थांबा असलेल्या गाड्या संपादन

बाह्य दुवे संपादन