मदुराई विमानतळ
साचा:माहितीचौकट विमानतळ मदुराई विमानतळ साचा:विमानतळ संकेत (तमिळः மதுரை வானுர்தி நிலையம்) हा भारताच्या मदुराई शहराजवळील एक विमानतळ आहे. १९५७ साली बांधला गेलेला हा विमानतळ मदुराई रेल्वे स्थानकापासून १२ किमी अंतरावर स्थित आहे.
विमानकंपन्या व गंतव्यस्थाने संपादन
साचा:Noteकेवळ आगमन.