मलकापूर, कोल्हापूर जिल्हा
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र मलकापूर हे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यातील एक नगर आहे. रत्नागिरीकडून कोल्हापूरकडे जातानाचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
इतिहास संपादन
मलकापूर हे पूर्वीपासूनच एक मुख्य ठिकाण होते. हे नगर कोल्हापूर राज्यातील विशाळगड जहागिरीमध्ये होते. विशाळगडचे जहागीरीदार हे मलकापूर येथे राहत असत. मलकापूर येथे शाळी नदीच्या काठावर जहागिरदारांचा राजवाडा आहे.
भूगोल संपादन
मलकापूर हे नगर समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर आहे.