महबूबनगर (लोकसभा मतदारसंघ)

महबूबनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येथून २००९ साली निवडून आले होते.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:तेलंगणातील लोकसभा मतदारसंघ