महादेव मोरेश्वर कुंटे
महादेव मोरेश्वर कुंटे (२९ नोव्हेंबर, १८३५[१] - ऑक्टोबर ८, १८८८) हे मराठी कवी, संस्कृत भाषेतील विद्वान होते. १८६९ साली त्यांनी लिहिलेली 'राजा शिवाजी' ही दीर्घकविता मराठीतील सर्वात जुन्या दीर्घकाव्यांपैकी एक मानली जाते.
संदर्भ आणि नोंदी संपादन