Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
माझगाव डॉक्स लिमिटेड - मराठीपिडिया

माझगाव डॉक्स लिमिटेड

साचा:संदर्भहीन लेख

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
माझगाव डॉक्स येथे कलकत्ता-श्रेणीचे क्षेपणास्त्र विध्वंसक बनवताना.

माझगाव डॉक्स लिमिटेड (लघुरूप:एमडीएल) तथा 'माझगाव गोदी' हे भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी स्थानक आहे. ते भारतीय नौदलासाठी युद्धनौकापाणबुड्या निर्माण करते. तसेच तेल खननासाठी आवश्यक ती जहाजे बनविते. ही कंपनी, याव्यतिरिक्त, टॅंकर, कार्गो बल्क कॅरियर्स, प्रवासी जहाजे व होड्यापण बनविते.साचा:मराठी शब्द सुचवा

इतिहास संपादन

या माझगाव गोदीची स्थापना १८व्या शतकात झाली. हिची अधिकृत नोंदणी ही इ.स. १९३४ मध्ये, एक सार्वजनिक कंपनी म्हणून झाली. हिचे सन इ.स. १९६० मध्ये राष्ट्रीयीकरण झाले. माझगाव डॉक्स लिमिटेड सध्या भारत सरकारच्या अधीन असलेला एक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे.

साचा:विस्तार