मानसरोवर रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक मानसरोवर हे नवी मुंबई शहराच्या कामोठे नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.