मिलियन डॉलर बेबी (चित्रपट)

साचा:माहितीचौकट चित्रपट मिलियन डॉलर बेबी (इंग्लिश: Million Dollar Baby) हा २००४ साली पडद्यावर झळकलेला इंग्लिश चित्रपट आहे. क्लिंट ईस्टवूड याने दिग्दर्शिलेल्या, सह-निर्मिती केलेल्या व संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटात ईस्टवूड, हिलरी स्वॉंकमॉर्गन फ्रीमन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने इ.स. २००४ साली सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्कारासह एकूण चार ऑस्कर पुरस्कार मिळवले.

बाह्य दुवे संपादन