साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी संध्या. ७च्या मालिका

विशेष भाग संपादन

  1. मी मिरवते, सगळ्यांची जिरवते. (२४ जून २०१९)
  2. लाख लाडूची ऑर्डर घेताना सुमी करणार अनुराधाची पोलखोल. (२६ जून २०१९)
  3. समरची खोटं बोलायची खोड मोडणार का सुमी? (३० जुलै २०१९)
  4. साडीवाटपाच्या निमित्ताने सुमी आणि अनुराधा पुन्हा येणार समोरासमोर. (०१ ऑगस्ट २०१९)
  5. मेंदी, बांगड्या, हळदीची नवलाई, सुरू झालीये समर-सुमीच्या लग्नाची घाई! (२२ सप्टेंबर २०१९)

कलाकार संपादन

  1. तेजस बर्वे = समरसिंह शेरसिंह मंत्री-पाटील (पायलट / ड्रायव्हर)
  2. अमृता धोंगडे = सुमन सुरेश मोरे / सुमन समरसिंह मंत्री-पाटील (सुमी)
  3. गजानन कुंभार / श्रीकांत गडकर = सुरेश मोरे (सुमनचे बाबा)
  4. रोहित चव्हाण = बबन (नोकर)
  5. राहुल बेलापूरकर = लक्ष्मण (नोकर)
  6. राजू बावडेकर = मामासाहेब (नरसू)
  7. हेमांगी कवी = रागिणी शिंदे (धनश्री)
  8. भक्ती झणझणे = मामीसाहेब (शालू)
  9. राजश्री सावंत-वाड / वंदना सरदेसाई-वाकनीस = अनुराधा शेरसिंह मंत्री-पाटील (ताईमॅडम)
  10. सुनील शेट्ये = शेरसिंह मंत्री-पाटील (समरचे बाबा)
  11. सविता गायकवाड = गीता (नोकर)
  12. रुक्मिणी सुतार = भामा आजी (गावकरी)

टीआरपी संपादन

आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ३१ २०१९ ३.५ []
आठवडा ३२ २०१९ ३.३ []
आठवडा ३३ २०१९ ३.५
आठवडा ३४ २०१९ ३.५ []
आठवडा ३५ २०१९ ३.७ []
आठवडा ३६ २०१९ ३.५ []
आठवडा ३७ २०१९ ३.४ []
आठवडा ३८ २०१९ ३.६ []
आठवडा ३९ २०१९ ४.५ []
आठवडा ४१ २०१९ ३.४
आठवडा ४२ २०१९ ३.५
आठवडा ४४ २०१९ ३.७
आठवडा ४५ २०१९ ३.६
आठवडा ४६ २०१९ ३.२
आठवडा ४९ २०१९ ३.२
आठवडा ९ २०२० २.७ []
आठवडा १० २०२० २.७ [१०]
आठवडा ११ २०२० २.५
आठवडा १३ २०२० १.९
आठवडा २८ २०२० २.३ [११]
आठवडा २९ २०२० १.९

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी