रंग दे बसंती (चित्रपट)

साचा:माहितीचौकट चित्रपट रंग दे बसंती हा २००६ साली प्रदर्शित झालेला भारतीय हिंदी चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहराने लिहिलेल्या व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सिद्धार्थ नारायण, शर्मन जोशी, आर. माधवन, सोहा अली खान, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी तसेच ब्रिटिश अभिनेत्री ॲलिस पॅटन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कथानक संपादन

साचा:गौप्यस्फोट इशारा भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, शिवराम हरी राजगुरू, अशफाक उल्ला खानराम प्रसाद बिस्मिल ह्या थोर स्वातंत्र्यसेनान्यांवर एक चित्रपट काढण्याचे स्वप्न घेऊन एक ब्रिटिश तरुणी नवी दिल्लीमध्ये येते. तेथे तिची गाठ कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या व वैचारिक दृष्ट्या भरकटलेल्या काही तरुणांशी पडते.

पुरस्कार संपादन

फिल्मफेअर पुरस्कार संपादन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:IMDb title