साचा:माहितीचौकट चित्रपट

राधे हा भारतीय हिंदी भाषेचा  चित्रपट आहे जो प्रभु देवा दिग्दर्शित आहे आणि सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री निर्मित आहे.[] या चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हूडा, जॅकी श्रॉफ आणि मेघा आकाश मुख्य आहेत. हा चित्रपट १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.[][]

कलाकार संपादन

  • सलमान खान
  • दिशा पटानी[]
  • रणदीप हूडा
  • जॅकी श्रॉफ
  • मेघा आकाश
  • भारथ
  • गौतम गुलाटी
  • जरीना वहाब
  • नररा श्रीनिवास
  • गोविंद नामदेव
  • अर्जुन कानुंगो
  • जॅकलिन फर्नांडिज

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

राधे आयएमडीबीवर