लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी संध्या. ७.३०च्या मालिका

विशेष भाग संपादन

  1. देशी लग्नाचा विदेशी गुताडा. (२१ ऑक्टोबर २०१९)
  2. नानांसमोर लंडनच्या थापांची कबुली देण्याचा मदनचा निर्णय. (१० डिसेंबर २०१९)
  3. पैशांची जुळणी करण्यासाठी मदन लढवणार कोणती नवी शक्कल? (१२ डिसेंबर २०१९)
  4. मदन टॅक्सी ड्रायव्हर असल्याचं सत्य घरच्यांसमोर होणार उघड. (१४ डिसेंबर २०१९)

कलाकार संपादन

  1. विजय आंदळकर = मदन नानासाहेब हिंगणकर
  2. रुपाली झनकर = काजोल मदन हिंगणकर
  3. लीआना आनंद = मारिया
  4. नंदकिशोर चिखले = बंटीशेठ
  5. ज्ञानेश्वरी देशपांडे = राणी पोपटराव हिंगणकर
  6. ललिता अमृतकर = मंगल नानासाहेब हिंगणकर
  7. संकेत जगदाळे = गोपू
  8. रेखा निर्मल = गयाबाई नानासाहेब हिंगणकर
  9. रुपेशकुमार परतवाघ = मिथुन
  10. सचिन राजपुरे = राहुल
  11. शैलेश कोरडे = पोपटराव नानासाहेब हिंगणकर

टीआरपी संपादन

आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ४४ २०१९ ४.३
आठवडा ४८ २०१९ ३.७ []
आठवडा ४९ २०१९ ४.०
आठवडा ५० २०१९ ३.९ []
आठवडा ५२ २०१९ ४.१ []
आठवडा ५३ २०१९ ३.८ []
आठवडा १ २०२० ३.६
आठवडा २ २०२० ३.५
आठवडा ३ २०२० ३.३ []
आठवडा ४ २०२० ३.० []
आठवडा ५ २०२० ३.१ []
आठवडा ६ २०२० ३.० []

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी