लोकनाथ यशवंत
लोकनाथ यशवंत (जन्म : १३ मार्च, इ.स. १९५६) हे मराठी भाषेतील आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा असलेले कवी व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत.
जीवन संपादन
कारकीर्द संपादन
पुस्तके संपादन
लोकनाथांच्या कविता संपादन
- लोकनाथ यांच्या उत्तम निवडक कवितांचा, डॉ. इसादास भडके यांनी संपादित केलेला ‘आता आणि पुन्हा’ हा संग्रह प्रसिद्ध झाला आहे.
आगामी संपादन
- मराठी चित्रपटसृष्टीत ‘बायोस्कोप’च्या माध्यमातून नवा चित्र-प्रयोग येतो आहे. चार कवितांवर आधारित चार लघुचित्रपटांचा हा ‘पूर्ण’ चित्रपट. यातील एक लघुचित्रपट लोकनाथ यांच्या ‘बैल’ या कवितेवर आधारित आहे.
- 'यशवंत कविता लोकनाथची’ हे कवितांची चिकित्सक समीक्षा करणाऱ्या विविध साहित्यिकांच्या लेखांचा समावेश असलेले पुस्तक येत आहे.
पुरस्कार संपादन
- अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार
- दमाणी पुरस्कार
- दया पवार स्मृती पुरस्कार
- महाराष्ट्र शासन पुरस्कार
- संजीवनी खोजे स्मृती काव्य पुरस्कार १९९६