साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र वरठी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा - तुमसर राज्य महामार्गावर वसलेले एक गाव आहे.या गावालगतच नागपूर ते कलकत्ता रेल्वे मार्गावरील 'भंडारा रोड' हे रेल्वे स्थानक आहे त्यामुळे हे ठिकाण भंडारा रोड म्हणूनही ओळखले जाते. भंडारा हे गाव व जिल्ह्याचे ठिकाण या गावापासून दक्षिणेस सुमारे ११ कि.मी. अंतरावर आहे.


साचा:विस्तार