वसई-विरार महाराष्ट्राच्या मुंबई शहराचे दूरचे उपनगर आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरांचे काम वसई-विरार महापालिकेतर्फे चालते. याचे मुख्यालय विरार येथे आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
जिवदानी देवी येथून दिसणारा वसई-विरार परिसर

साचा:महाराष्ट्रातील महानगरपालिका