विकाराबाद
साचा:माहितीचौकट शहर विकाराबाद हे तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यामधील एक शहर आहे. विकाराबाद शहर तेलंगणाच्या पश्चिम भागात हैदराबादच्या ७५ किमी पश्चिमेस वसले आहे. २०११ साली विकाराबदची लोकसंख्या सुमारे ५३ हजार होती.
विकाराबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या वाडी-हैदराबाद मार्गावर असून मुंबईहून हैदराबादकडे धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या येथूनच जातात.