साचा:Infobox settlement वेरावळ भारताच्या गुजरात राज्यातील गीर सोमनाथ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर सोमनाथपासून ६ किमी अंतरावर आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
१९११ मधील वेरावळ सोमनाथ परिसराचा

भूगोल संपादन

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, [] वेरावळची लोकसंख्या १,५३,६९६ आहे. यातील ५१% पुरुष तर महिला ४९% स्त्रिया आहेत. वेरावळचा सरासरी साक्षरता दर ६२% आहे. पैकी पुरुष साक्षरता ७१% तर महिला साक्षरता ५३% आहे. वेरावळमधील लोकसंख्येपैकी १४% व्यक्ती ६ वर्षांखालील आहेत.

हवामान संपादन

साचा:माहितीचौकट हवामान

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
वेरावळ येथील सोमनाथ मंदिर

हे सुद्धा पहा संपादन

चित्रदालन संपादन