शिंतो (साचा:Lang-ja) हा जपान देशाचा व जपानी लोकांचा स्थानिक व अध्यात्मिक धर्म आहे. जपानमधील सुमारे ११.९ कोटी लोक शिंतो धर्मीय आहेत. जपानमध्ये सुमारे ८०,००० शिंतो विहारे (स्तूप) अस्तित्वात आहेत. शिंतो लोक बौद्ध धर्माचे सुद्धा अनुयायी असतात.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शिंतो धर्माचे चिन्ह
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
फुशिमा इतरी येथील शिंतो स्तूप

बाय दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग