Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
शिवाजीनगर रेल्वे स्थानक - मराठीपिडिया

शिवाजीनगर रेल्वे स्थानक

साचा:पुणे उपनगरी रेल्वे शिवाजीनगर रेल्वे स्थानक हे एक पुणे शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. याचे आधीचे नाव भांबुर्डे होते. आचार्य अत्र्यांनी ते बदलवून शिवाजीनगर करायला लावले..

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शि.न. स्टेशनची इमारत

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात.

तसेच मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या खालील एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात.


साचा:संदर्भनोंदी

साचा:पुणे