शिवाजी महाराजांची सैन्य रचना
साचा:संदर्भहीन लेख साचा:इतिहासलेखन साचा:वर्ग साचा:विस्तार शिवाजी महाराजांची सैन्य रचना साधारणपणे खालील प्रकारची होती.
गुप्तहेर संपादन
अंगरक्षक संपादन
पायदळ संपादन
- ९ शिपायांवर (पावलोक) -१ हवालदार
- ३ हवालदारांवर - १ जुमलेदार
- ३ जुमलेदारांवर - १ नाईक/फौजदार
- १० फौजदार/नाईकांवर - १ हजारी मनसबदार
- ७ एक हजारी मनसबदारांवर - सप्त हजारी मनसबदार
वरील सर्वांचा अधिकारी- सरनोबत/सरसेनापती
घोडदळ संपादन
यात दोन प्रकार असत. एक 'बारगीर' आणि 'शिलेदार'. बारगीर म्हणजे सरकारी घोडेस्वार. यास सर्व सामान शिवाजी महाराजांतर्फे दिले जाई. शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा व आवश्यक सामान आहे तो.
त्यात तैनाती फौज व राखीव फौज असे दोन प्रकार होते. तैनाती फौजेत बारगीर तर राखीव फौजेत शिलेदार असत. घोड्यांची निगा राखणारे-मोतद्दार. दर २ माणसांमागे तीन घोडे ठेवले जात.
- २५ घोडेस्वारांवर - १ नियंत्रक (हवालदार)
- ५ हवालदारांवर - १ जमादार
- १० जमादारांवर - १ अधिकारी (एक हजारी मनसबदार)
- ५ एक हजारी मनसबदारांवर - १ पंच हजारी मनसबदार
- सर्व पंच हजारी मनसबदारांचा अधिकारी - १ सरनोबत(सर्वोच्च अधिकारी)
किल्ल्यावरचे अधिकारी संपादन
- सबनीस
- कारखानीस
- हवालदार
- सर्वांचा नियंत्रक - किल्लेदार
- आरमार
वरील लेखनास साचा:संदर्भ हवा