शेख-उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ

साचा:Infobox Airport

शेख-उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्र शासित प्रदेशातील श्रीनगर येथे असलेला विमानतळ आहे.साचा:विमानतळ संकेत यास 'शेख उल आलम' विमानतळ असेही नाव आहे.ते काश्मिरच्या एका मोठ्या संताच्या नावे आहे.

या विमानतळाची धावपट्टी सुधरविणे, आवागमनास नवीन अग्रीय,हवाई-पुल व इतर सोयी नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत.या विमानतळाचा वापर हजच्या यात्रेकरुंना नेण्या-आणण्यासाठीही होतो.

साचा:विस्तार

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी


साचा:भारतातील विमानतळ