शैलेन्द्र राजवंश
शैलेन्द्र राजवंश हा सध्याच्या इंडोनेशियामधील एक प्राचीन राजवंश होता. या वंशातील राज्यकर्ते इ.स.च्या ८व्या शतकात जावामध्ये सत्तेवर होते. या काळात तेथे सांस्कृतिक पुनरुत्थान झाले.[१] हे राजे महायान बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते होते व त्यांनी मध्य जावातील केदू पठारावर अनेक बौद्ध धर्मस्थळे उभारली. बोरोबुदुरचा स्तूप हा त्यातील एक होय.[२][३][४]
साचा:विस्तार साचा:साम्राज्ये साचा:भारतीय राजवंश
- ↑ साचा:जर्नल स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ "Patrons of Buddhism, the Śailēndras during the height of their power in central Java constructed impressive monuments and temple complexes, the best known of which is the Borobudur on the Kedu Plain" (quoted from Hall 1985:109).
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत