संजय राउल (ऑक्टोबर ६, इ.स. १९७६:कटक, ओडिशा - ) हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती