संत श्री कबीर दलित साहित्य पुरस्कार
संत श्री कबीर दलित साहित्य पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. सृजनशील दलित साहित्यासाठी उल्लेखनीय व रचनात्मक योगदान देणाऱ्या अनुसूचित जातीच्या साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप ₹ १ लाख आहे. हा पुरस्कार संत कबीर यांच्या सन्मानार्थ दिला जातो.[१]