संविधानः द मेकिंग ऑफ द कोन्स्टीट्युशन ऑफ इंडिया (संविधानः भारताचे संविधान तयार करणे) ही श्याम बेनेगल दिग्दर्शित भारतीय संविधान तयार करण्यावर आधारित दहा भागांची दूरचित्रवाणी मिनी मालिका आहे. राज्यसभा टीव्हीवर २ मार्च २०१४ रोजी या कार्यक्रमाचा प्रीमियर झाला, ज्याचा भाग प्रत्येक रविवारी सकाळी प्रसारित होणार होता.[][][] राज्यसभा टीव्ही वाहिनीवरील ही मालिका यूट्यूबवर पाहता येईल.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर