डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ या दिवशी झाला होता. त्यानंतर २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन (Social Empowerment Day) तसेच 'समता दिन' म्हणून साजरा केला जातो.[][]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर