| दिनांक |
कलाकार |
औचित्य
|
| २९-३१ जुलै २०२१
|
सा रे ग म प जुन्या पर्वांचे स्पर्धक
|
मैत्रीदिन विशेष
|
| १९-२१ ऑगस्ट २०२१
|
संतोष चौधरी (दादूस)
|
नारळी पौर्णिमा विशेष
|
| २६-२८ ऑगस्ट २०२१
|
नितीश भारद्वाज, वैशाली सामंत
|
श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष
|
| ०२-०४ सप्टेंबर २०२१
|
सोनाली कुलकर्णी, किशोरी शहाणे
|
|
| ०९-११ सप्टेंबर २०२१
|
स्वप्नील बांदोडकर, पल्लवी जोशी
|
गणेशोत्सव विशेष
|
| १६-१८ सप्टेंबर २०२१
|
रवी जाधव, नागराज मंजुळे
|
अजय-अतुल विशेष
|
| २३-२५ सप्टेंबर २०२१
|
सिद्धार्थ जाधव, अमित राज
|
|
| ३० सप्टेंबर-०२ ऑक्टोबर २०२१
|
मोहन जोशी, आदिनाथ कोठारे
|
|
| ०७-०९ ऑक्टोबर २०२१
|
सुबोध भावे, कृष्णा मुसळे
|
लावणी विशेष
|
| १४-१६ ऑक्टोबर २०२१
|
अलका कुबल, राहीबाई पोपेरे
|
नवरात्री विशेष
|
| २१-२३ ऑक्टोबर २०२१
|
रामदास पाध्ये, उत्तरा केळकर
|
हिंदी गाणी विशेष
|
| २८-३० ऑक्टोबर २०२१
|
सलील कुलकर्णी, सुदेश भोसले
|
|
| ०४-०६ नोव्हेंबर २०२१
|
उज्ज्वल निकम, महालक्ष्मी अय्यर
|
दिवाळी विशेष
|
| ११-१३ नोव्हेंबर २०२१
|
उषा मंगेशकर, केदार परूळेकर
|
बालदिन विशेष
|
| १८-२० नोव्हेंबर २०२१
|
संजय जाधव, कौशल इनामदार
|
|
| २५-२७ नोव्हेंबर २०२१
|
सा रे ग म प जुन्या पर्वांचे विजेते
|
|
- छोटे दोस्तहो, सा रे ग म प: लिटील चॅम्प्स पुन्हा येतंय. (२४ जून २०२१)
- पूर्ण होणार छोट्यांचं मोठ्ठं स्वप्न. (२५-२६ जून २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या सुरांनी सजणार जागर लोकसंगीताचा. (०१ जुलै २०२१)
- अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटील चॅम्प्स घेणार मनाचा ठाव. (०२-०३ जुलै २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या मंचावर होणार छोट्यांच्या सप्तरंगी सुरांचा पाऊस. (०८ जुलै २०२१)
- ढग्गोबाईंना भेटायला लिटील चॅम्प्सची ट्रीप. (०९ जुलै २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या वर्गात घेतलीये भोलानाथनं एंट्री. (१० जुलै २०२१)
- लिटील चॅम्प्सची वारी निघालीयेेे पांडुरंगाच्या दर्शनाला. (१५ जुलै २०२१)
- छोट्यांच्या सुरांनी रंगलंय वारीचं रिंगण. (१६ जुलै २०२१)
- झिम्मा-फुगडी घालत रंगलीये छोट्यांची पंढरीची वारी. (१७ जुलै २०२१)
- लिटील चॅम्प्स साजरी करणार म्युझिकल गुरुपौर्णिमा. (२२ जुलै २०२१)
- अजरामर गीतांनी फुलणार लिटील चॅम्प्सची गुरुपौर्णिमा. (२३-२४ जुलै २०२१)
- स्वराच्या गाण्यावर जयने धरलाय ताल. (२९ जुलै २०२१)
- जासूस गौरी गोसावीची लिटील चॅम्प्स करणार पोलखोल. (३०-३१ जुलै २०२१)
- रीत घेणार लिटील चॅम्प आर्याचा फ्रेंडशिप क्लास. (०१ ऑगस्ट २०२१)
- छोट्यांच्या गाण्यांनी बहरणार मराठी संगीताचा सुवर्णकाळ. (०५ ऑगस्ट २०२१)
- रागिणीच्या गाण्यावर मृण्मयी धरणार ताल. (०६-०७ ऑगस्ट २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या मथुरेत येणार महाभारतातील श्रीकृष्ण. (२६ ऑगस्ट २०२१)
- श्रीकृष्ण जन्माष्टमीला दिसणार छोट्यांच्या कृष्णलीला. (२७ ऑगस्ट २०२१)
- छोट्यांच्या जगात रमलाय महाभारतातील कृष्ण. (२८ ऑगस्ट २०२१)
- सारेगमपच्या मंचावर अवतरणार महाराष्ट्राच्या लाडक्या अप्सरा. (०२-०४ सप्टेंबर २०२१)
- टाइमपास ३ आणि सैराट २ साठी रवीदादा आणि नागराजला मिळणार नवीन प्राजू आणि आर्ची. (१६-१८ सप्टेंबर २०२१)
- सिद्धूदादाच्या एनर्जीने लिटील चॅम्प्स झालेत फुल्ल चार्ज. (२३-२५ सप्टेंबर २०२१)
- छोट्यांसोबत धमाल करायला आलाय कोठारेंचा छकुला. (३० सप्टेंबर-०२ ऑक्टोबर २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या मंचावर रंगणार सुरांचा खटला. (३१ ऑक्टोबर २०२१)
- स्वरगंधर्व मंगेशकरांच्या गीतांनी नटलाय लिटील चॅम्प्सचा मंच. (०४ नोव्हेंबर २०२१)
- लिटील चॅम्प्सना मिळाली उषाताईंची शाबासकी. (०५ नोव्हेंबर २०२१)
- मेंटलिस्ट केदार करणार पंचरत्नांची पोलखोल. (०६ नोव्हेंबर २०२१)
- लिटील चॅम्प्स घेणार संजयदादांकडून ॲक्टिंगचे धडे. (११-१३ नोव्हेंबर २०२१)
- लिटील चॅम्प्सकडे आहे एक खास सरप्राईज. (१८-२० नोव्हेंबर २०२१)
- स्वरा आणि रीत, कोण पोहोचणार महाअंतिम सोहळ्यात? (२५-२७ नोव्हेंबर २०२१)
- सुरांचा महाअंतिम सोहळा रंगणार, कोण होणार महाराष्ट्राचा लिटील चॅम्प्स? (०५ डिसेंबर २०२१)
- प्रवास सप्तसुरांच्या स्वप्नपूर्तीचा, उत्सव छोट्यांच्या मोठ्या स्वप्नांचा. (१२ डिसेंबर २०२१)