Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
सिरिमावो भंडारनायके - मराठीपिडिया

सिरिमावो भंडारनायके

साचा:विस्तार सिरिमावो राट्वाट्टे डीयास भंडारनायके (सिंहला: සිරිමාවෝ බණ්ඩාරනායක ; तमिळ: சிறிமாவோ பண்டாரநாயக்கா ; रोमन लिपी: Sirimavo Ratwatte Dias Bandaranaike ;) (एप्रिल १७, इ.स. १९१६ - ऑक्टोबर १०, इ.स. २०००) ही श्रीलंकेतील एक राजकारणी होती. ती इ.स. १९६०-६५, इ.स. १९७०-७७ व इ.स. १९९४-२००० सालांदरम्यान तीनदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी आरूढ होती. तसेच तिने श्रीलंका फ्रीडम पार्टी या पक्षाचे नेतृत्वदेखील दीर्घकाळ केले.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सिरिमावो भंडारनायके

ती श्रीलंकेचा माजी पंतप्रधान सॉलोमन वेस्ट रिजवे भंडारनायके याची पत्नी होती. श्रीलंकेची तिसरी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा व माजी कॅबिनेट मंत्री अनुरा भंडारनायके ही तिची मुले होती.

बाह्य दुवे संपादन


साचा:श्रीलंकेचे पंतप्रधान